फॅन्सी ड्रेसमधून ‘लोकमत’ वाचण्याचा संदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:30 AM2019-09-15T11:30:17+5:302019-09-15T11:30:51+5:30

राहुरी येथील दीक्षा अतुलकुमार हिरण या पहिलीच्या विद्यार्थिनींने संस्कृती अकॅडमीच्या अ‍ॅन्युअल फॅशनअंतर्गत गत आठवड्यात झालेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतला. यातून तिने ‘लोकमत’ वाचण्याचा संदेश दिला आहे.

Message to read 'Lokmat' from a fancy dress | फॅन्सी ड्रेसमधून ‘लोकमत’ वाचण्याचा संदेश 

फॅन्सी ड्रेसमधून ‘लोकमत’ वाचण्याचा संदेश 

googlenewsNext

राहुरी : येथील दीक्षा अतुलकुमार हिरण या पहिलीच्या विद्यार्थिनींने संस्कृती अकॅडमीच्या अ‍ॅन्युअल फॅशनअंतर्गत गत आठवड्यात झालेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतला. यातून तिने ‘लोकमत’ वाचण्याचा संदेश दिला आहे.
लोकमत वाचण्याची आवड असलेल्या दीक्षाने ‘लोकमत’च्या १५ अंकाचा वापर करून एक मनमोहक ड्रेस घरच्या घरी तयार केला. हाच पेपर ड्रेस परिधान करून फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतला. फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या माध्यमातून ‘लोकमत’ वाचण्याचा संदेश तिने दिला. तिच्या या पेपर ड्रेसचे उपस्थितांनी कौतुक केले.

Web Title: Message to read 'Lokmat' from a fancy dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.