लोणीजवळ मृत अवस्थेत बिबट्या आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 01:40 PM2021-06-19T13:40:44+5:302021-06-19T13:43:24+5:30

लोणीः राहाता तालुक्यातील लोणी हनमंतगाव रस्त्यावर असलेल्या स्वातंत्र्य चौकात असलेल्या ब्राह्मणे- बनसोडे वस्ती जवळ  शनिवारी (दि.१९) सकाळी ६ वाजेदरम्यान नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला.

The leopard was found dead near Loni | लोणीजवळ मृत अवस्थेत बिबट्या आढळला

लोणीजवळ मृत अवस्थेत बिबट्या आढळला

Next

लोणीः राहाता तालुक्यातील लोणी हनमंतगाव रस्त्यावर असलेल्या स्वातंत्र्य चौकात असलेल्या ब्राह्मणे- बनसोडे वस्ती जवळ  शनिवारी (दि.१९) सकाळी ६ वाजेदरम्यान नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला.

अज्ञात वाहनाच्या धडकेने हा एक वर्षाचा नर बिबट्या मृत झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: The leopard was found dead near Loni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.