रुग्णांच्या नातेवाइकांसाठी मोफत भोजन (टीम ५७ फमेली पाक पकवान... हे बरोबर आहे ना?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:21 AM2021-04-16T04:21:04+5:302021-04-16T04:21:04+5:30

-------------- शटर बंद करून विक्री सुरू अहमदनगर : शहर व परिसरात जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी आहे. परंतु, इतर ...

Free meals for patients' relatives (Team 57 Family Cuisine ... Isn't that right?) | रुग्णांच्या नातेवाइकांसाठी मोफत भोजन (टीम ५७ फमेली पाक पकवान... हे बरोबर आहे ना?)

रुग्णांच्या नातेवाइकांसाठी मोफत भोजन (टीम ५७ फमेली पाक पकवान... हे बरोबर आहे ना?)

Next

--------------

शटर बंद करून विक्री सुरू

अहमदनगर : शहर व परिसरात जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी आहे. परंतु, इतर दुकानेही सुरू आहेत. शटर खाली ओढून विक्री सुरू असून, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

------------

पित्ताची गोळी दहा रुपयांना

अहमदनगर : कोरोनामुळे सर्वच औषधांच्या किमती वाढल्या आहेत. पूर्वी २ रुपयांना मिळणारी पित्ताची एक गोळी सध्या १० रुपयांना विकली जात आहे. त्यामुळे ग्राहक व मेडिकलचालकांमध्ये वाद होत असून, यावर कुणाचेच नियंत्रण नाही.

-----------

घरपोहोच सेवांवर भर

अहमदनगर : लॉकडाऊन सुरू झाल्याने पूर्वीप्रमाणे व्यावासायिकांनी पुन्हा घरपोहोच सेवा सुरू केल्या आहेत. हॉटेल, भाजीपाला, फळे, धान्य आदी जीवनाश्यक वस्तू घरपोहोच केल्या जात असून, यातून मोठी कमाई केली जात आहे. यामुळे काहींना नव्याने रोजगार उपलब्ध झाला आहे.

Web Title: Free meals for patients' relatives (Team 57 Family Cuisine ... Isn't that right?)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.