कुकाणा ग्रामपंचायतीत माजी आमदार पांडूरंग अभंग गटाची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 01:06 PM2021-01-18T13:06:03+5:302021-01-18T13:07:09+5:30

नेवासा तालुक्यातील कुकाणा  ग्रामपंचायतीत माजी आमदार पांडूरंग अभंग यांच्या गटाने बाजी मारली आहे. ॲड. देसाई देशमुख यांच्या गटाचा पराभव झाला. १५ पैकी ८ जागा जिंकून अभंग वर्चस्व मिळविले आहे.

Former MLA Pandurang Abhang's group won in Kukana Gram Panchayat | कुकाणा ग्रामपंचायतीत माजी आमदार पांडूरंग अभंग गटाची बाजी

कुकाणा ग्रामपंचायतीत माजी आमदार पांडूरंग अभंग गटाची बाजी

googlenewsNext

कुकाणा : नेवासा तालुक्यातील कुकाणा  ग्रामपंचायतीत माजी आमदार पांडूरंग अभंग यांच्या गटाने बाजी मारली आहे. ॲड. देसाई देशमुख यांच्या गटाचा पराभव झाला. १५ पैकी ८ जागा जिंकून अभंग वर्चस्व मिळविले आहे.

     नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील बाजारपेठ मोठी आहे. येथे १५ जागांसाठी चुरशीची निवडणूक झाली. मागील वेळी कुकाणा ग्रामपंचायतीवर ॲड. देशमुख यांच्या गटाची सत्ता होती.

   अभंग यांनी यावेळी त्यांना आव्हान देत निवडणूक चुरशीची केली होती. यात अभंग गटाने एक जागा जास्त मिळवून ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले. देशमुख गटाला मात्र निसटता पराभव पत्करावा लागला.

Web Title: Former MLA Pandurang Abhang's group won in Kukana Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.