ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:23 AM2021-04-23T04:23:31+5:302021-04-23T04:23:31+5:30

... मुकुंदनगर येथील कोविड सेंटरची पाहणी अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुकुंदनगर येथे महापालिका व नगरसेवक समद ...

Demand for starting an oxygen plant | ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याची मागणी

ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याची मागणी

Next

...

मुकुंदनगर येथील कोविड सेंटरची पाहणी

अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुकुंदनगर येथे महापालिका व नगरसेवक समद खान, सामाजिक कार्यकर्ते बाबा खान व फारूक यांच्यातर्फे ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत असून, या सेंटरची महापालिकचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी गुरुवारी पाहणी केली.

....

रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्याची मागणी

अहमदनरगर : रेमडेसिविरचा काळाबाजार थांबून पुरेसा साठा उपलब्ध करावा तसेच सर्वसामान्य रुग्णांना बेड, ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध करून देण्यात यावा. अहमदनगर जिल्ह्यात पुढील आठ दिवस पूर्णत: संचारबंदी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडतर्फे जिल्हाध्यक्ष आकाश वायकर यांनी दिले आहे. यावेळी शहराध्यक्ष अमोल खरात, योगेश आजबे, अक्षय लाळगे, आशिष तापकिरे, मनीष चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Demand for starting an oxygen plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.