बोटा धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:44 PM2019-10-27T12:44:48+5:302019-10-27T12:46:04+5:30

संगमनेर तालुक्याचे पठारभागात शेतशिवारातील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  परिसरातील कचनदीवरील कोटमारा धरण पुन्हा एकदा सांडव्यावरून भरून वाहू लागले आहे. 

Bota Dam Overflow | बोटा धरण ओव्हरफ्लो

बोटा धरण ओव्हरफ्लो

googlenewsNext

 बोटा : संगमनेर तालुक्याचे पठारभागात शेतशिवारातील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  परिसरातील कचनदीवरील कोटमारा धरण पुन्हा एकदा सांडव्यावरून भरून वाहू लागले आहे. 
 मोसमी पावसाने आणि परतीच्या पावसाने पठारभागात सर्वदूर जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पाऊस सतत पडतच असल्याने बोटा, घारगाव, सारोळेपठार आणि लगतच्या गावांमध्ये शेतातील  पिकांचे नुकसान झाले आहे. पठारभागातील डाळिंबाच्या बागावर परिणाम झाला आहे. कचनदीवरील कुरकुटवाडी आंबीदुमाला परिसरातील कोटमारा धरण तिस-यांदा ओव्हरफ्लो होऊन सांडव्यावरून भरून वाहू लागले आहे.

Web Title: Bota Dam Overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.