बापरे... शेवगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात प्रवेशद्वारावर युवकाने गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 09:43 AM2021-11-30T09:43:59+5:302021-11-30T09:44:37+5:30

शेवगाव : येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला, कापसाचा व्यापार करणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. 

Bapare ... At the entrance of the tehsil office premises, the youth ended his life journey by hanging himself. | बापरे... शेवगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात प्रवेशद्वारावर युवकाने गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा.

बापरे... शेवगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात प्रवेशद्वारावर युवकाने गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा.

googlenewsNext

शेवगाव : येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला, कापसाचा व्यापार करणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. 

      भाऊसाहेब घनवट ( अंदाजे वय २५ ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नावं असून  तो तालुक्यातील नजीकबाभूळगाव येथील रहिवासी होता. आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घटनास्थळी पोलीस पोहचले आहेत. सदर युवक कपाशीचा व्यापार करीत असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Bapare ... At the entrance of the tehsil office premises, the youth ended his life journey by hanging himself.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.