महिलेच्या गळ्यातील सोने ओरबाडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:15 AM2021-02-22T04:15:11+5:302021-02-22T04:15:11+5:30

समर्थ नगर परिसरातील डी पॉल शाळा लगतच्या रहिवासी मोनाली धाडगे या गृहिणी शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरासमोरील ...

Attempt to rub gold around woman's neck | महिलेच्या गळ्यातील सोने ओरबाडण्याचा प्रयत्न

महिलेच्या गळ्यातील सोने ओरबाडण्याचा प्रयत्न

Next

समर्थ नगर परिसरातील डी पॉल शाळा लगतच्या रहिवासी मोनाली धाडगे या गृहिणी शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरासमोरील रस्त्यालगत स्कुटी चालविण्याचा सराव करत होत्या. याचवेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या पाठीमागे पल्सर दुचाकीद्वारे येऊन गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांना ते गंठण हाती लागले नसल्याने त्यांनी तिथून धूम ठोकली.

Web Title: Attempt to rub gold around woman's neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.