वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयावर पुणे येथून पायी काढलेल्या आदिवासी शिक्षण संघर्ष मोर्चाचे पुणे-नाशिक महामार्गाने बोटा येथे रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यात आगमन झाले आहे ...
श्रीगोंदा येथील दुय्यम कारागृहातील कोठडी क्रमांक तीनमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन आरोपींमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला. या घटनेमागील कारण समजू शकले नाही. ...
येथील एकात्मिक प्रकल्प कार्यालयाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत भारमल यांचेवर २००३ ते २००८ या काळात आदिवासी लाभार्थ्यांच्या कन्यादान योजनेत अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय न करता व सरकारी नियमात अकोले तालुक्यातील कालवे सुरू करण्याचे आदेश बुधवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. वेळप्रसंगी पोलीस बंदोबस्त देण्याचीही तयारी जिल्हाधिका-यांनी दर्शविली. ...
केडगाव हत्याकांडातील आरोपींच्यावतीने दोषारोपपत्रात नमूद असलेले सीसीटिव्ही फुटेज, मोबाईलचा व्हिडिओ आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या प्रती सीआयडीच्यावतीने आरोपींना देण्यात आल्या नाहीत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रेडिट की टक्केवारी या घोळात नगर, पुणे, नाशिक जिल्ह्यातील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांवर नापास होण्याची वेळ ओढावली आहे. ...
केडगाव येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाची मोडतोड करण्यात आली होती. ...
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रामहरी ढेरे या शेतकऱ्याने सेंद्रिय पध्दतीने १५ गुंठ्यात मिरची पिकात टरबूज आंतरपीक घेऊन लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. ...