तीन हजार विडी कामगारांना मिळणार महागाई भत्त्याचा लाभ

By Admin | Updated: September 20, 2014 23:21 IST2014-09-20T23:11:00+5:302014-09-20T23:21:44+5:30

अहमदनगर : ३ हजार विडी कामगारांना १२ रुपये ५० पैसे प्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे.

Benefits of dearness allowance to 3 thousand workers | तीन हजार विडी कामगारांना मिळणार महागाई भत्त्याचा लाभ

तीन हजार विडी कामगारांना मिळणार महागाई भत्त्याचा लाभ

अहमदनगर : श्रमिक सहकारी विडी उत्पादक संस्थाच्या संगमनेर,अकोले, सिन्नर तालुक्यातील ३ हजार विडी कामगारांना १२ रुपये ५० पैसे प्रमाणे महागाई भत्ता मिळणार असल्याची माहिती विडी कामगार फेडरेशनच्यावतीने देण्यात आली आहे.
या तीन तालुक्यातील ३ हजार विडी कामगारांच्या प्रश्नावर लाल बावटा युनियनने आॅगस्ट २०१४ रोजी बैठक घेऊन ९ सप्टेंबरला संगमनेर प्रांत कार्यालय व तहसील कचेरी येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
(प्रतिनिधी)

Web Title: Benefits of dearness allowance to 3 thousand workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.