Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Gladiolus Flower : ग्लॅडिओलस फुलाच्या अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या जाती कोणत्या, वाचा सविस्तर 

Gladiolus Flower : ग्लॅडिओलस फुलाच्या अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या जाती कोणत्या, वाचा सविस्तर 

Latest News floriculture Which varieties of gladiolus flower yield more, read in detail | Gladiolus Flower : ग्लॅडिओलस फुलाच्या अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या जाती कोणत्या, वाचा सविस्तर 

Gladiolus Flower : ग्लॅडिओलस फुलाच्या अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या जाती कोणत्या, वाचा सविस्तर 

Gladiolus Flower : शिवाय फुलाला चांगला बाजार देखील मिळतो. या फुलाच्या सुधारित जाती नेमक्या कोणकोणत्या आहेत, ते पाहुयात... 

Gladiolus Flower : शिवाय फुलाला चांगला बाजार देखील मिळतो. या फुलाच्या सुधारित जाती नेमक्या कोणकोणत्या आहेत, ते पाहुयात... 

Gladiolus Flower  : ग्लॅडिओलसच्या फुलांचे गुच्छ फारच आकर्षक दिसतात, इमारतीच्या परिसरातील प्रांगणामध्ये या फुलांचे ताटवे मनमोहक दिसतात. परदेशात काही जातींचे कंद भाजून खाण्यासाठी तसेच औषधी म्हणून वापरतात. 

महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा, नागपूर, अकोला, परभणी या जिल्ह्यांत ग्लॅडिओलसची व्यापारी तत्वावर लागवड करण्यात येते. शिवाय फुलाला चांगला बाजार देखील मिळतो. या फुलाच्या सुधारित जाती नेमक्या कोणकोणत्या आहेत, ते पाहुयात... 

ग्लॅडिओलस फुलाच्या सुधारित जाती

अ.क्र.जातीचे नावफुलांचा रंगदांड्यावरील फुलांची संख्याफुले येण्यास लागणारा कालावधी
०१  सूचित्राफिक्कट फुलाबी१६-१७७५-८० दिवस
०२ आय.ए.आय.आर. सिलेक्शन-1लाल१३-१४८०-८५ दिवस
०३ ट्रॉपिक सीजनिळा१३-१४७५-८० दिवस
०४ सपनापिवळसर पांढरा१५-१६६०-६५ दिवस
०५ नझरानागर्द गुलाबी१३-१४८०-८५ दिवस
०६ संसरेपांढरा२०-२१७५-८० दिवस
०७ येलो स्टोनपिवळा१५-१६८०-८५ दिवस
०८ हंटिंग सॉन्गकेशरी१५-१६८०-८५ दिवस
०९ ऑस्करगर्द लाल१५-१८८५-९० दिवस

 

Web Title : महाराष्ट्र में अधिक उपज देने वाली ग्लेडियोलस किस्में: एक व्यापक गाइड।

Web Summary : महाराष्ट्र के पुणे, नासिक और सतारा जिलों में ग्लेडियोलस की खेती बाजार की मांग के कारण लोकप्रिय है। सुचित्रा, IAIR सिलेक्शन-1 और ऑस्कर जैसी उन्नत किस्में विभिन्न रंग और फूल आने का समय प्रदान करती हैं, जो 60 से 90 दिनों तक होता है, प्रति डंठल 13-21 फूल होते हैं।

Web Title : High-yielding Gladiolus varieties in Maharashtra: A comprehensive guide.

Web Summary : Gladiolus farming is popular in Maharashtra's Pune, Nashik, and Satara districts due to its market demand. Improved varieties like Suchitra, IAIR Selection-1, and Oscar offer diverse colors and flowering times, ranging from 60 to 90 days, with 13-21 flowers per stalk.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.