Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Wednesday, July 17, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 17 जुलै 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 17 जुलै 2019

आज जन्मलेली मुलं - मकर राशीत जन्मलेली मुलं गुरुकृपेने यश संपादन करतील. परंतु शुक्र शनि प्रतियोगामुळे समस्या कल्पकतेने सोडविणे आवश्यक राहील. त्यात प्रलोभनापासून दूर राहणे महत्त्वाचे ठरेल. प्रार्थना लाभकारक ठरेल. मकर राशी ज, ख, आद्याक्षर. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग
बुधवार, दि १७ जुलै २०१९
भारतीय सौर २६ आषाढ १९४१
मिती आषाढ वद्य प्रतिपदा २८ क. ५२ मि. 
उत्तरषाढा नक्षत्र २२ क. ५८ मि. मकर चंद्र
सूर्योदय ०६ क. ११ मि., सूर्यास्त ०६ क. १८ मि. 
ग्रहण करिदिन


आजचे दिनविशेष
१९१९ - संगीतकार, गायक स्नेहल भाटकर यांचा मुंबई येथे जन्म
१९३० - मराठीतील एक श्रेष्ठ कथालेखक आणि महाराष्ट्र दलित साहित्यविषयक चळवळीचे प्रवर्तक बाबूराव रामचंद्र बागुल यांचा जन्म
१९३६ - मराठी लेखिका मृणालिनी जोगळेकर यांचा जन्म
१९५९ - हिंदी चित्रपट अभिनेत्री झरिना वहाब हिचा जन्म
१९७१ - हिंदी आणि भोजपुरी अभिनेता रवि किशन शुक्ला यांचा जन्म
१९९२- प्रसिद्ध अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे निधन
२०१२ - समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचे निधन


Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Wednesday, July 17, 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.