Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 08:05 AM2019-09-17T08:05:55+5:302019-09-17T08:06:09+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Tuesday, September 17, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

Next

आज जन्मलेली मुलं - मेष राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांचा प्रवास चंद्र-हर्षल युतीमुळे संधीतून सफलता असा होत राहील. त्यात शिक्षण असेल, उद्योग आणि प्रगती यांचा समावेश राहील. काही प्रातांत चमत्कारही घडतील. मेष राशी अ, ल, ई अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 
मंगळवार, दि. 17 सप्टेंबर 2019 
भारतीय सौर 26 भाद्रपद 1941 
मिती भाद्रपद वद्य तृतीया 16 क. 33 मि
अश्विनी नक्षत्र अहोरात्र मेष चंद्र
सूर्योदय 06 क. 28 मि., सूर्यास्त 06 क. 39 मि. 
अंगारकी चतुर्थी, चंद्रोदय 20 क. 48 मि. 

आजचे दिनविशेष 
1882 - चरित्र लेखिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म
1885 - पत्रकार, समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे तथा केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म
1938 - कवी, कथाकार, समीक्षक दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म
1939 - कवी रवींद्र सदाशिव भट यांचा जन्म
1950 - पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा गुजरातमधील वडनगर येथे जन्म
1951 - प्रख्यात समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म
1999 - भारतीय गीतकार हसरत जयपुरी यांचे निधन
 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Tuesday, September 17, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.