Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 23 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 07:37 AM2020-01-23T07:37:00+5:302020-01-23T07:37:24+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang - Thursday, January 23, 2020 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 23 जानेवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 23 जानेवारी 2020

Next

आज जन्मलेली मुलं - शुक्र-गुरु शुभयोगाचे सहकार्य घेऊन धनु राशीत जन्मलेली आजची मुले प्रथा परंपरा ते आधुनिकता अशा विभागातून स्वत:चा प्रभाव निर्माण करतील. कला, संगीताशी संपर्क यावा, आर्थिक प्रगती आकर्षक करता येईल. धनु राशी भ, ध अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 
गुरुवार दि, २३ जानेवारी २०२०
भारतीय सौर ०३ माद्य १९४१
मिती पौष वद्य चतुर्दशी २६ क. १८ मि. 
पूर्वाषाढा नक्षत्र २५ क. २१ मि., धनु चंद्र
सूर्योदय ०७ क. १६ मि., सूर्यास्त ०६ क. २५ मि. 
शिवरात्र 

आजचे दिनविशेष
१८९७ - नेताजी सुभ्राषचंद्र बोस यांचा जन्म
१९१९ - प्रतिभावान साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे निधन
१९१० - प्रसिद्ध गायक पंडित दिनकर कैकिणी यांचे निधन
१९२० - उर्दू-मराठी कोशकार, मराठी साहित्यिक श्रीपाद रघुनाथ जोशी यांचा जन्म
१९२६ - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म
१९३२ - प्रभात फिल्म कंपनीचा अयोध्येचा राजा या बोलपटाची हिंदी आवृत्ती मुंबईत प्रदर्शित झाली
१९४७ - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा जन्म 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang - Thursday, January 23, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.