Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Thursday, 18 July 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 18 जुलै 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 18 जुलै 2019

आज जन्मलेली मुलं - आजची मुलं मकर राशीत जन्मलेली असतील. शुक्र नेपच्यून नवपंचम योगामुळे आकर्षक उपक्रम आणि कृती यातून त्याची प्रगती विलोभनीय होईल. प्रवास होतील.शिक्षणात यश मिळेल. कला व विज्ञान क्षेत्राशी संबंध येतील. मकर राशी ज, ख अक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग
गुरुवार, दि. १८ जुलै २०१९
भारतीय सौर २७ आषाढ १९४१
मिती आषाढ वद्य द्वितीया अहोरात्र
श्रवण नक्षत्र २५ क. ३४ मि. मकर चंद्र
सूर्योदय ०६ क. १२ मि., सूर्यास्त ०७ क. १८ मि. 

आजचे दिनविशेष
१८५७ - मुंबई विद्यापीठाची स्थापना
१९१८ - दक्षिण आफ्रिकेचे निग्रो नेते रोलिहलहला नेल्सन मंडेला यांचा जन्म
१९२५ - अडॉल्फ हिटलर यांच्या माइन काम्फ (माझा लढा) या आत्मचरित्राची पहिली आवृत्ती प्रकाशित
१९२७ - प्रसिद्ध गजलसम्राट मेहंदी हसन यांचा जन्म
१९६९ - कादंबरीकार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे निधन
१९७१ - पार्श्वगायक सुखविंदर सिंग यांचा जन्म
१९८२ - हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोपडा हिचा जन्म
२०१२ - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सुपरस्टार राजेश खन्ना यांचे मुंबई येथे निधन


Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Thursday, 18 July 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.