Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२०

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 07:53 AM2020-02-28T07:53:14+5:302020-02-28T07:55:01+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang - Friday, February 28, 2020 pnm | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२०

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२०

Next

आज जन्मलेली मुलं - २५ क. ८ मि. पर्यंत मीन राशीत जन्मलेली मुले असतील. त्यानंतर मुले मेष राशीची राहतील. सरळ व्यवहार आणि विचारात असलेली निष्ठा यामधून सफल प्रयोग सुरु राहील. अनेक प्रातांत प्रभाव निर्माण होईल. माता-पित्यास शुभ. मीन राशी द, च आद्याक्षर, मेष राशी अ, ल, ई आद्याक्षर 

आजचे पंचांग
शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२०
भारतीय सौर ०९ फाल्गुन १९४१
मिती फाल्गुन शुद्ध पंचमी अहोरात्र
अश्विनी नक्षत्र २८ क. ०३ मि., मेष चंद्र
सूर्योदय ७ क. ०० मि., सूर्यास्त ६ क. ४३ मि. 

आजचे दिनविशेष - राष्ट्रीय विज्ञान दिन
१९२६ - मराठी कवी गोविंद त्र्यंबक दरेकर यांचे निधन
१९३० - सी. व्ही. रामन यांना नोबेल पारितोषिक
१९४४ - प्रख्यात संगीतकार, गीतकार, गायक रवींद्र जैन यांचा जन्म
१९४९ - ग्वाल्हेर-किराणा घराण्याच्या ख्याल गायिका विदुषी पद्मा तळवळकर यांचा जन्म
१९५१ - क्रिकेटपटू कर्सन घावरी यांचा जन्म
१९६३ - भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे निधन
१९६८ - प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर हिचा जन्म 
 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang - Friday, February 28, 2020 pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.