Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Friday, December 9, 19 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, ६ डिसेंबर २०१९
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, ६ डिसेंबर २०१९

आज जन्मलेली मुलं: मीन राशीत जन्मलेली आजची मुले कार्य गुणिले प्रयत्न बरोबर यश याच मंत्राने आपला कार्यपथावरील प्रवास सुरु ठेवतील. विचारामध्ये सात्त्विकता असते. परिस्थितीबरोबर चालण्याची कला अवगत असेल. मीन राशी द, च आद्याक्षर'

आजचे पंचांग
 

 • शुक्रवार दि. ६ डिसेंबर २०१९
 • भारतीय सौर १५ मार्गशीर्ष १९४१
 • मिती मार्गशीर्ष शुद्ध नवमी अहोरात्र
 • उत्तरा भाद्रपदा नक्षत्र २२ क. ५७ मि. 
 • मीन चंद्र
 • सूर्योदय ०६ क. ५९ मि., सूर्यास्त ०५ क. ५९ मि. 

 

आजचे दिनविशेष 

 • १८६१ - कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचा जन्म
 • १९१५ - नटवर्य जयराम शिलेदार यांचा जन्म
 • १९२३ - साहित्यिक, नाटककार वसंत सबनीस यांचा जन्म
 • १९४५ - अभिनेते शेखर कपूर यांचा जन्म 
 • १९४८ - भरतनाट्यमच्या नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांचा जन्म
 • १९५३ - साहित्यिक हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म
 • १९५६ - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण 
 • १९७६ - क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांचे निधन 
Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Friday, December 9, 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.