Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - बुधवार, 1 एप्रिल 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 08:26 AM2020-04-01T08:26:48+5:302020-04-01T08:27:27+5:30

कसा असेल आजचा दिवस, कसा होईल प्रवास, कशी असतील आज जन्मलेली मुलं...

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Wednesday, April 1, 2020 BKP | Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - बुधवार, 1 एप्रिल 2020

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - बुधवार, 1 एप्रिल 2020

Next

आजचे पंचांग

बुधवार दि. 1 एप्रिल 2020

भारतीय सौर 12 चैत्र 1942

मिती चैत्र शुद्ध अष्टमी, 27 क. 41 मि.

आर्द्रा नक्षत्र 19 क. 29 मि. 

मिथुन चंद्र 

सूर्योदय 06 क. 34 मि., सूर्यास्त 06 क. 53 मि.

आज जन्मलेली मुले
मिथुन राशीत राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-नेपच्युन नवपंचम योगामुळे प्रयत्न आणि कार्य यांच्या समन्वयातून सफलता संपादन करून आगेकूच सुरू ठेवतील. शिक्षण ते प्राप्ती त्याची केंद्र राहतील. माता पित्यास शुभ. मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर.

- अरविंद पंचाक्षरी


आजचे दिनविशेष

1889 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि पाहिले सरसंघचालक केशव बळीराम हेगडेवार यांचा जन्म
1928 - पुणे वेधशाळेच्या कामास प्रारंभ, देशातील हवामानाचा पहिला अहवाल वेधशाळेने प्रसिद्ध केला
1935 - भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना
1941 - क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचा जन्म
1955 - ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके या गीतकार आणि संगीतकार द्वयीने अजरामर केलेले गीतरामायणाचे आकाशवाणीवरून प्रथम प्रसारण झाले.
1989 - समाजवादी नेते श्रीधर माधव उर्फ एस. एम. जोशींचे निधन

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Wednesday, April 1, 2020 BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.