Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 31 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 08:19 AM2020-03-31T08:19:24+5:302020-03-31T08:20:45+5:30

कसा असेल आजचा दिवस, कसा होईल प्रवास, कशी असतील आज जन्मलेली मुलं

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Tuesday, March 31, 2020 | Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 31 मार्च 2020

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 31 मार्च 2020

Next

आजचे पंचांग

मंगळवार दि. 31 मार्च 2020

भारतीय सौर 11 चैत्र 1942

मिती चैत्र शुद्ध  सप्तमी, 27 क. 50 मि.

मृग नक्षत्र 18 क. 44 मि. 

मिथुन चंद्र 

सूर्योदय 06 क. 35 मि., सूर्यास्त 06 क. 51 मि.

आज जन्मलेली मुले
मिथुन राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना मंगल-शनी सहयोगामुळे समस्यांशी सामना करीत सफलता संपादन करावी लागेल. राशीस्थानाच्या राहुचा आधार अधूनमधून मिळत राहील, त्याचा उपयोग करा. शिक्षण, व्यवहार सोपे करता येतील. मिथुन राशी क. छ, घ, अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी


आजचे दिनविशेष

1843 - पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म

1865 - भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म

1871 - स्वातंत्र्यसेनानी कर्नाटकसिंह गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म

1926 - इतिहास संशोधक व संग्राहक दत्तात्रय बळवंत पारसनीस यांचे निधन

1927 - श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय न्यानकोष हा महाप्रचंड न्यानकोष प्रकल्प पूर्ण केला

1972 - अभिनेत्री मीनाकुमारी यांचे निधन

1982 - भारतीय पहिल्या जग्वार विमानाने आकाशात झेप घेतली

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Tuesday, March 31, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.