Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - रविवार, 5 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 10:24 AM2020-01-05T10:24:43+5:302020-01-05T10:25:00+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Sunday, January 5, 2020 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - रविवार, 5 जानेवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - रविवार, 5 जानेवारी 2020

Next

आजचे पंचाग

 रविवार, दि.  5 जानेवारी 2020

भारतीय सौर 15 पौष 1941

मिती पौष शुद्ध दशमी 27 क. 07 मि.

अश्विनी नक्षत्र, 12 क 27 मि.  मेष चंद्र

सूर्योदय 07 क. 14  मि., सूर्योस्त 06 क. 14 मि.

आज जन्मलेली मुलं 

मेष राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-गुरू नवपंचम योगाचे सहकार्य घेऊन आपले उपक्रम सुरू ठेवणार असल्याने व कर्तृत्वाच्या नव्या नव्या बाजू प्रकाशमान होत राहतील.  त्यात शिक्षणातील पदवी, व्यवहारप्राप्ती यांचा समावेश राहील.
मेष राशी
अद्याक्षर - अ, ल, ई ॉ

- अरविंद पंचाक्षरी 

दिनविशेष 

1892 - मराठी भाषाशास्त्रज्ञ, लेखक कृ. पा. तथा कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म. 

1913 - प्रख्यात साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांचा जन्म.

1948 - अभिनेत्री, गायिका फय्याज यांचा जन्म.

1956 -  तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म. 

1961 - बाल साहित्यकार ना. धों. ताम्हणकर यांचे निधन. 

1982 - ज्येष्ठ संगीतकार रामचंद्र चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र यांचे निधन. 

1986 - प्रख्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा जन्म. 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Sunday, January 5, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.