Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - रविवार, 12 एप्रिल 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 11:20 AM2020-04-12T11:20:07+5:302020-04-12T11:21:10+5:30

कसा असेल आजचा दिवस, कसा होईल प्रवास, कशी असतील आज जन्मलेली मुलं?...

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Sunday, April 12, 2020 rkp | Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - रविवार, 12 एप्रिल 2020

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - रविवार, 12 एप्रिल 2020

googlenewsNext

पंचाग
रविवार, दि. १२ एप्रिल २०२०
- भारतीय सौर २३ चैत्र १९४२
-  मिती चैत्र वद्य पंचमी १७ क. १६ मि.
- ज्येष्ठा नक्षत्र,१९ क. १३ मि.
- वृश्चिक चंद्र १९ क. १३ मि.
- सूर्योदय ०६ क. २५ मि., सूर्यास्त ०६ क. ५४ मि.

दिनविशेष
१८७१- संपादक, बाल वाड्मयकार आणि कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म
१९१० -प्रतिभा संपन्न लेखक, पुणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे यांचा जन्म
१९१७ - भारताचे सलामीचे फलंदाज विनू मांकड यांचा जन्म
१९२० - कथालेखिका, कारंबरीकार, बाल साहित्यकार, शैलजा प्रसन्नकुमार राजे यांचा मुंबईत जन्म
 १९४३ - लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा जन्म
१९५४ - लेखक, दिग्दर्शक, कवी, गीतकार सफदर हश्मी यांचा जम्म
१९७७ - प्रसिद्ध शिकार कथा लेखक भानू शिरधनकर यांचे निधन

आज जन्मलेली मुलं...
१९ क. १३ मि. पर्यंत वृश्चिक राशीत जन्मलेली मुले असतील. त्यानंतर मुले धनु राशीत प्रवेश करतील. गुरु-मंगळ सहयोगामुळे मुलांच्या प्रवासात सफलता असेल. निर्धार, निष्ठा त्यांचा त्यात सहभाग राहील. वृश्चिक राशी न, य, धनु राशी भ, ध अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी  
 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Sunday, April 12, 2020 rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.