Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - शनिवार, 11 एप्रिल 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 11:47 AM2020-04-11T11:47:52+5:302020-04-11T11:50:07+5:30

कसा असेल आजचा दिवस, कसा होईल प्रवास, कशी असतील आज जन्मलेली मुलं?...

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Saturday, April 11, 2020 rkp | Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - शनिवार, 11 एप्रिल 2020

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - शनिवार, 11 एप्रिल 2020

Next

पंचाग
शनिवार, दि. ११ एप्रिल २०२०
- भारतीय सौर २२ चैत्र १९४३
- मिती चैत्र वेद्य चतुर्थी १९ क. ०२ मि.
- अनुराधा नक्षत्र २० क. ११ मि., वृश्चिक चंद्र १ .
 - सूर्योदय ०६ क. २६ मि., सूर्यास्त ०६ क. ५४ मि.
 - संकष्टी चतुर्थी (चंद्रोयद २२ क. २८ मि.)

दिनविशेष
१७५५ - पार्किसन रोगाचा शोध लावणाऱ्या जेम्स पार्किसन यांचा जन्म
१८२७ - आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म
१८६९  - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा जन्म
१८८७ - प्रसिद्ध चित्रकार व कला  क्षेत्रात पद्मभूषण प्राप्त जामिनी रॉय यांचा जन्म
१९०४ -  प्रसिद्ध गायक के एल सेहगल यांचा जन्म
१९३७ - जागतिक क्रांतीचे भारतीय टेनिसपटू रामनाथन कृष्णन यांचा जन्म
- ९१५५ - रंगभूमी दूरदर्शन आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात अभिनय करणाऱ्या रोहिणी  हट्टंगडी यांचा जन्म.

आज जन्मलेली मुलं...
वृश्चिक राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना प्रगती, प्रयत्न यांच्या समन्वयासाठी चंद्र-मंगळ शुभ योगाचे मिळणारे सहकार्य महत्वाच्या कार्यप्रांतात उमटतील. व्यवहारात आगेकूच सुरु राहील. वृश्चिक राशी न, य अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Saturday, April 11, 2020 rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.