todays panchang importance day marathi panchang 14 august 2019  | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 14 ऑगस्ट 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मकर राशीत जन्मलेली आजची मुले समस्यांच्या गर्दीतून सफलता संपादन करीत गुरूकृपेने आगेकूच सुरू ठेवतील. शिक्षणात यश मिळवतील. अधिकारी होऊ शकतील. व्यवहारात प्रगती होईल. समाजकार्याशी संपर्क राहावा. माता-पित्यास शुभ. 

मकर राशी ज, ख अद्याक्षर 

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

बुधवार, दि. 14 ऑगस्ट 2019

भारतीय सौर, 23 श्रावण 1941

मिती श्रावण शुद्ध चतुर्दशी 15 क. 46 मि.

श्रवण नक्षत्र अहोरात्र मकरचंद्र

सूर्योदय 06 क. 21 मि., सूर्यास्त 07 क. 06 मि. 

नारळी पौर्णिमा

दिनविशेष 

1908 - लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड गोदावरी श्यामराव परुळेकर यांचा जन्म. 

1911 - योगिराज श्रीवेठाथिरी महर्षी यांचा गुडवनचेरी (तमिळनाडू) येथे जन्म. 

1925 - कादंबरीकार, नाटककार जयवंत द्वारकानाथ दळवी यांचा जन्म. 

1957 - प्रसिद्ध हास्य अभिनेते जॉनी लिवर यांचा जन्म. 

1968 - भारतीय क्रिकेटपटू प्रवीम आमरे यांचा जन्म. 

1984 - प्रख्यात कुस्तीपटू ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे निधन. 

2011 - सुप्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर यांचे निधन. 

2012 - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन. 

 

Web Title: todays panchang importance day marathi panchang 14 august 2019 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.