07:26 PM नवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,413 लोकांना गमवावा लागला जीव
07:10 PM पिंपरीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; सहा महिलांची सुटका
07:09 PM ठाणे: लुटमार करीत पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघा लुटारुंना आठ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
07:03 PM भुनवेश्वर कुमार आज #SRH चे नेतृत्व करतोय.. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे... पंजाब किंग्ससमोर तगडे लक्ष्य उभे करण्याचा निर्धार
06:43 PM India's Squad for SA T20I : ना गब्बर, ना संजू, ना राहुल....; निवड समितीच्या निर्णयावर पेटले रान, नेटिझन्सने BCCIला विचारले सवाल
06:40 PM पेनूरजवळ दोन कारची समोरासमोर धडक; तिघांचा जागीच मृत्यू
06:08 PM सोलापूर: नव्याने होत असलेल्या मोहोळ पंढरपूर महामार्गावर पेनुर जवळील माळी पाटी नजीक भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू
06:06 PM मुंबई: पेट्रोलवरील VAT मध्ये प्रतिलीटर २ रुपये ८ पैसे आणि डिझेलवरील VAT मध्ये प्रतिलीटर १ रुपया ४४ पैसे कपात, राज्य सरकारचा मोठा निर्णय
केंद्र सरकारने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. ...
India vs South Africa T20I Series : आयपीएल २०२२नंतर भारतीय खेळाडू घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी आफ्रिकेने आधीच संघ जाहीर केला आहे. ...
आझमगड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरबंशपूर भागातील एका घरात मोठ्या प्रमाणावर महिला आणि पुरुषांना एकत्र करून त्यांचे धर्मांतर करण्यात येत होते. त्यांना ख्रिश्चन धर्माची शिकवण दिली जात होती. ...
India’s Test squad for England Tour : आफ्रिका व आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. १ ते ५ जुलै या कालावधीत भारत-इंग्लंड पाचवी कसोटी होणार आहे. ...
मीरा भाईंदरच्या शिवसेना समर्थक अपक्ष आमदार गीता जैन यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्वतःची व कुटुंबाच्या संपत्तीची केंद्रीय तपास यंत्रणे मार्फत चौकशीची खुली मागणी केली आहे. ...
आयपीएल २०२२ च्या शनिवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात झालेल्या या पराभवानं दिल्लीच्या टॉप ४ मध्ये जाण्याच्या आशा मावळल्या. ...