Tap to Read ➤

ये लाल इश्क, ये मलाल इश्क, ये ऐब इश्क, ये बैर इश्क....!

श्वेता राजन हिने नुकतेच लाल रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत.
श्वेता राजन खरात मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
श्वेता राजन खरात सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
श्वेता राजन खरात हिने नुकतेच लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.
या फोटोत श्वेता खूपच सुंदर दिसते आहे.
श्वेताच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा