Tap to Read ➤

तेरी आँखों की नमकीन मस्तियाँ...

जीव माझा गुंतला फेम' अभिनेत्री योगिता चव्हाणची सर्वत्र चर्चा रंगतेय.
छोट्या पडद्यावर तिने साकारलेल्या अंतराच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली.

Your browser doesn't support HTML5 video.

नुकतीच अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे.
योगिताने 'जीव माझा गुंतला' फेम अभिनेता सौरभ चौगुलेसोबत लग्नगाठ बांधली.
या मालिकेतील अंतरा आणि मल्हार यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.
अलिकडे योगिताने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
भगव्या रंगाचा ड्रेस परिधान करून तिनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
'Bublly Girl ...'अशी कमेंट तिच्या एका चाहतीने या व्हिडिओवर केल्याची पाहायला मिळतेय.
क्लिक करा