Tap to Read ➤

अथांग सागराकडे पाहणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

या अभिनेत्रीने रंग माझा वेगळा या मालिकेत काम केलं आहे.
छोट्या पडद्यावर सध्या एका लोकप्रिय अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
अथांग सागराकडे पाहात ही अभिनेत्री पाठमोरी बसली आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय असलेली ही अभिनेत्री सध्या तिचं व्हेकेशन एन्जॉय करतीये.
सोशल मीडियावर चर्चेत येत असलेली ही अभिनेत्री म्हणजे विदिशा म्हसकर.
विदेशा सध्या थायलंडमध्ये तिची सुट्टी एन्जॉय करतीये.
विदिशाने रंग माझा वेगळा या मालिकेत काम केलं आहे.
क्लिक करा