Tap to Read ➤

मै हिरोईन हूँ...!

मराठी अभिनेत्रीचा स्टायलिश लूक
अभिनेत्री पर्ण पेठे सध्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त अमेरिकेत आहे
तेथील तिचं फोटोशूट व्हायरल होतंय
कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर पर्णच्या सुंदर फोटोंवरुन चाहत्यांची नजरच हटत नाहीये
तिच्या क्युट लूक्सवर चाहचे नेहमीच फिदा असतात
सध्या पर्ण अमेरिकेत 'चारचौघी' नाटकाच्या प्रयोगांसाठी गेली आहे
क्लिक करा