Tap to Read ➤

जस्ट चिल...!

तितीक्षा तावडेचा कूल लूक
सातव्या मुलीची सातवी मुलगी मधून तितीक्षा घराघरात पोहोचली
तिचा साधेपणा प्रेक्षकांना कायमच भावतो
व्हाईट शर्ट, डेनिममध्ये तितीक्षाने शेअर केलेले हे फोटोही चाहत्यांना भलतेच आवडलेत
यात तिचा कूल समर लूक पाहायला मिळत आहे
मालिकेमुळे तितीक्षाच्या चाहतावर्गात कमालीची वाढ झाली आहे
क्लिक करा