Tap to Read ➤

PICS: भारताच्या स्टार खेळाडूची पत्नी; चित्रपटसृष्टी गाजवणारी अश्रिता

कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू मनीष पांडे आयपीएलमध्ये व्यग्र आहे.
मनीष पांडे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.
त्याची पत्नी अश्रिता शेट्टी तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.
ती साउथ चित्रपटसृष्टीशी निगडीत आहे.
अश्रिताने २०१२ मध्ये तामिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
मनिष पांडे आणि अश्रिता यांनी बराच वेळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०१९ मध्ये लग्न केले.
अश्रिता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
क्लिक करा