Tap to Read ➤

समुद्रात चिंब भिजणाऱ्या या हॉट अभिनेत्रीला ओळखलं का?

या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत
दिशा पाटनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
दिशाने समुद्राच्या किनारी हे खास फोटोशूट केलंय
दिशा पाटनीच्या या फोटोंवर सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय
दिशा पाटनी टायगर श्रॉफसोबत रिलेशनशीपमध्ये चर्चा आहे
दिशा पाटनी लवकरच वेलकम टू जंगल सिनेमात झळकणार आहे
क्लिक करा