Tap to Read ➤

लगन लागी तुम से मन की लगन...!

अवनीत कौर तिच्या नव्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत आपली दमदार छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे अवनीत कौर.
अवनीत कौर सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.
स्टायलिश लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधत असते.
अवनीत कौर तिच्या नव्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
यावेळी तिने परिधान केलेल्या व्हाइट आउटफिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीनं बॉडीकॉन ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. अवनीत कौरने हे फोटो शेअर करताच काही मिनिटांतच ते व्हायरल झाले.
क्लिक करा