यवतमाळचे अजय गटलेवार सिद्धीविनायक या मालिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:43 PM2017-10-25T15:43:52+5:302017-10-25T15:45:18+5:30

सिंघनिया नगरमधील रहिवासी व सिने-मालिका कलावंत अजय गटलेवार हे २६ आॅक्टोबरपासून अ‍ॅन्ड या चॅनलवर सुरु होणाºया ‘सिद्धि-विनायक’ या हिंदी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

Yavatmal's Ajay Gallyalwar SiddhiVinayak series | यवतमाळचे अजय गटलेवार सिद्धीविनायक या मालिकेत

यवतमाळचे अजय गटलेवार सिद्धीविनायक या मालिकेत

Next
ठळक मुद्देअ‍ॅन्ड टीव्हीवर नवी मालिका

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : सिंघनिया नगरमधील रहिवासी व सिने-मालिका कलावंत अजय गटलेवार हे २६ आॅक्टोबरपासून अ‍ॅन्ड या चॅनलवर सुरु होणाºया ‘सिद्धि-विनायक’ या हिंदी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
हिंदी मालिकांमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणाºया मराठी अभिनेत्यांमध्ये आता यवतमाळच्या अजय गटलेवार यांचं नाव जोडलं जाणार आहे.
या पूर्वी आपण अजयला अनेक हिंदी, मराठी मालिका, चित्रपट, जाहिरातींमध्ये बघितले आहे. त्याची शौर्य व सावधान इंडिया यातील भूमिकांचे टीव्ही प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.
अजय गटलेवार यांचा मालिका, सिने आणि नाट्यप्रवास
मालिका : शौर्य, सावधान इंडिया, भक्ती में शक्ती, पुढचं पाऊल.
हिंदी चित्रपट: मॅक्झिमम, बीएमडब्ल्यू, के. फाईव्ह, फोर्स, प्रणाली.
मराठी चित्रपट: टिंग्या, वावटळ, लालबागची राणी, कावड, आई गं, राजन.

Web Title: Yavatmal's Ajay Gallyalwar SiddhiVinayak series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा