यवतमाळ जिल्ह्यात उसाचा ट्रक व बोलेरो अपघातात तिघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 09:55 AM2017-11-24T09:55:17+5:302017-11-24T09:56:02+5:30

यवतमाळच्या आर्णी रोडवरील मंगरूळ शिवारात शुक्रवारी पहाटे उसाने भरलेला ट्रक व बैलांची वाहतूक करणारी बोलेरो यात समोरासमोर जबरदस्त धडक होऊन तिघेजण गंभीर झाल्याचे वृत्त आहे.

Three seriously injured in road accident in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यात उसाचा ट्रक व बोलेरो अपघातात तिघे गंभीर जखमी

यवतमाळ जिल्ह्यात उसाचा ट्रक व बोलेरो अपघातात तिघे गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देमंगरूळजवळील घटना


आॅनलाईन लोकमत
यवतमाळच्या आर्णी रोडवरील मंगरूळ शिवारात शुक्रवारी पहाटे उसाने भरलेला ट्रक व बैलांची वाहतूक करणारी बोलेरो यात समोरासमोर जबरदस्त धडक होऊन तिघेजण गंभीर झाल्याचे वृत्त आहे. यासंदर्भातील सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: Three seriously injured in road accident in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात