स्कॉर्पिओ व ट्रकची समोरासमोर धडक, तीन जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 05:19 PM2018-06-24T17:19:41+5:302018-06-24T17:20:23+5:30

वणी ते चंद्रपूर मार्गावरील शहरालगत असलेल्या टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ व ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. 

 Scorpio and truck Accident : three died on the spot | स्कॉर्पिओ व ट्रकची समोरासमोर धडक, तीन जणांचा जागीच मृत्यू

स्कॉर्पिओ व ट्रकची समोरासमोर धडक, तीन जणांचा जागीच मृत्यू

googlenewsNext

यवतमाळ - वणी ते चंद्रपूर मार्गावरील शहरालगत असलेल्या टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ व ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.  तर पाच जण गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रमिला रामकृष्ण आस्वले (४५), शशीकला पंढरीनाथ कुबडे (४८) व प्रशांत देवराव खाडे (२५) सर्व रा.जैन ले-आऊट वणी अशी मृतांची नावे आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.

Web Title:  Scorpio and truck Accident : three died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.