यवतमाळातील नगरसेवक सलीम सागवान यांच्या मुलाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:42 AM2018-02-14T10:42:48+5:302018-02-14T10:43:18+5:30

येथील नगरसेवक सलीम सागवान यांचा मुलगा अकील सगवान याचा कळंब चौकातील पोबारूनगरात रात्री निर्घृण खून करण्यात आला.

Murder of Yavatmal corporator Salim Sawangan's son | यवतमाळातील नगरसेवक सलीम सागवान यांच्या मुलाचा निर्घृण खून

यवतमाळातील नगरसेवक सलीम सागवान यांच्या मुलाचा निर्घृण खून

Next
ठळक मुद्देपिस्तुल तस्करीचे कारण असण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील नगरसेवक सलीम सागवान यांचा मुलगा अकील सगवान याचा कळंब चौकातील पोबारूनगरात रात्री निर्घृण खून करण्यात आला. कुरेशी समाजातील तिघांनी केला हल्ला केल्याचे सांगितले जाते. मृताच्या वडिलांना, सलीम सागवान यांना नुकतीच पिस्तुल तस्करीत अटक करण्यात आली होती. तो अग्नीशस्त्र तस्करांच्या आंतरराज्यीय टोळीचा सदस्य निघाला. या टोळी कडून सहा पिस्तुल, बारा काडतुसे जप्त करण्यात आली. या खुनामागे पिस्तुल तस्करीचेच कारण असण्याची शक्यता पोलीस वर्तवीत आहेत.

Web Title: Murder of Yavatmal corporator Salim Sawangan's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून