भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना अभिवादन

By Admin | Published: March 26, 2015 02:08 AM2015-03-26T02:08:34+5:302015-03-26T02:08:34+5:30

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेतर्फे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

Greetings to Bhagat Singh, Sukhdev, Rajguru | भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना अभिवादन

भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना अभिवादन

googlenewsNext

यवतमाळ : वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेतर्फे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सोमवारी येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले आदींनी या देशभक्तांच्या कार्यावर प्रकाश टाकला. प्रवीण भोयर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. परिषदेचे जिल्हाध्यक्ष अक्षय भोसले आदींनी समयोचित विचार मांडले. याप्रसंगी राहुल गजापुरे, वैभव कदम, ऋषिकेश पवार, प्रियंका शेंडे, नंदू ठाकरे, शिव कडू, अनुप गोरगाडे, शुभम देशमुख, गजानन इंगळे, गुरुचरणसिंह, लक्ष्प्रीत सिंह, पुन्नू नन्नाडे, शंकी नन्नाडे, प्रीतपाल सिंह, निक्कू नन्नाडे, प्रकाश ठाकरे, प्रशांत कदम, नितीन काळे, संतोष देशमुख उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Greetings to Bhagat Singh, Sukhdev, Rajguru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.