Tap to Read ➤

PICS: सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींना मागं टाकणारी समालोचक

सध्या लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार रंगला आहे.
या स्पर्धेत शेफाली बग्गा समालोचनाच्या भूमिकेत आहे.
ती तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
शेफाली नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
मैदानात खेळाडूंशी मनमोकळा संवाद साधणारी शेफाली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
सौंदर्याच्या बाबतीत ती अभिनेत्रींना देखील टक्कर देते.
शेफालीचा जन्म १ जुलै १९९४ साली दिल्लीत झाला.
क्लिक करा