Tap to Read ➤

ब्यूटीफुल! सारा तेंडुलकरच्या अदांनी वेधले लक्ष्य

सचिन तेंडुलकरच्या कन्येची सोशल मीडियावर हवा
सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर नेहमी सक्रीय असते आणि तिचा फॅनबेसही मोठा आहे
साराचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला आणि ती मुंबई, महाराष्ट्र येथे वाढली.
साराने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर बायोमेडिकल सायन्समध्ये पदवी प्राप्त केली.
तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये मास्टर्स केले आहे.
सोशल मीडियावरील प्रभावी व्यक्तीमत्व असलेल्या साराचे Instagram वर ५.८ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत
क्लिक करा