Tap to Read ➤

संजू सॅमसनने मोडला MS Dhoniचा विक्रम! अनोखं वेगवान द्विशतक

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराचा दरारा
RR चा कर्णधार संजू सॅमसनने काल DC विरुद्ध ४६ चेंडूंत ८६ धावांची वादळी खेळी केली
संजू सॅमसनच्या खेळीत ८ चौकार व ६ षटकारांचा समावेश होता, त्याने याच जोरावर पराक्रम केला
आयपीएलमध्ये दोनशे षटकार खेचणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला.
रोहित शर्मा ( २७६), विराट कोहली ( २५८), MS Dhoni ( २४८) व सुरेश रैना ( २०३) हे संजूच्या पुढे आहेत

Your browser doesn't support HTML5 video.

पण, संजू सॅमसनने सर्वात कमी १५९ इनिंग्जमध्ये दोनशे षटकार खेचून या सर्वांना मागे टाकले आहे.
MS Dhoni ने १६५ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला होता, त्यानंतर विराट ( १८०), रोहित ( १८५) व रैना ( १९३) असा क्रम येतो
क्लिक करा