Tap to Read ➤

PICS: है तैयार हम! मराठमोळा ऋतुराज IPL 2024 साठी सज्ज

आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला २२ मार्चपासून सुरूवात होत आहे.
सलामीच्या सामन्यात बंगळुरू आणि चेन्नई भिडणार आहे.
मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने सराव सत्रातील काही फोटो शेअर केले आहेत.
कर्णधार धोनी देखील तयारीला लागल्याचे दिसते.
चेन्नई सुपर किंग्जने मागील हंगामात गुजरातला नमवून पाचव्यांदा किताब पटकावला.
क्लिक करा