Tap to Read ➤

PICS: आला रे...! मैदान गाजवण्यासाठी हिटमॅन रोहित सज्ज

आयपीएलच्या आगामी हंगामाला २२ मार्चपासून सुरूवात होत आहे.
रोहित शर्मा आयपीएलच्या तयारीला लागला असून आपल्या संघासोबत जोडला गेला आहे.
प्रथमच रोहित हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे.
रोहितच्या नेतृत्वात मुंबईने पाचवेळा किताब जिंकला.
मुंबईच्या फ्रँचायझीने रोहितला वगळून हार्दिकवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.
क्लिक करा