Tap to Read ➤

समुद्र किनारी प्रार्थना बेहरेच्या बोल्ड अदा!

प्रार्थना बेहरे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
प्रार्थना बेहरे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर सक्रीय असते आणि चाहत्यांना अपडेट देत असते.
प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती समुद्र किनारी ग्लॅमरस अंदाजात दिसते.
प्रार्थना बेहरे या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
तिने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, हम भोले हैं, शर्मीले हैं, हम हैं ज़रा सीधे मासूम इतनी खैर कर !!!
प्रार्थनाच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे.
क्लिक करा