Tap to Read ➤

'गुलाबी सकाळ, गुलाबी साडी' साक्षीचा मराठमोळा स्वॅग

साक्षी गांधी ही छोट्या पडद्यावरील नावाजलेली अभिनेत्री आहे.
स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली.
या मालिकेत तिने साकारलेली अवनीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
साक्षी कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते.
अलिकडेच साक्षीने तिचे काही निवडक फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केलेत.
गुलाबी रंगाची पैठणी साडी नाकात नथ तसेच गळ्यात मोत्याचा हार असा पारंपरिक पेहराव तिने केला आहे.
'गुलाबी सकाळ, गुलाबी साडी' असं कॅप्शन या फोटोंना देत तिने नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे.
क्लिक करा