Tap to Read ➤

यूँ शबनमी, पहले नहीं थी चाँदनी

श्रुती मराठेने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये केलेलं फोटोशूट चर्चेत
मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.
मराठीसह श्रुतीने दाक्षिणात्य कलाविश्वातही काम केलं आहे.
श्रुती सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
सध्या नेटकऱ्यांमध्ये तिचे काही फोटो व्हायरल होतायेत.
या फोटोमध्ये श्रुती कमालीची सुंदर दिसत आहे.
श्रुतीचे हे फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर भरत पवार (bharat pawar) यांनी क्लिक केले आहेत.
काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये श्रुती प्रचंड सुंदर दिसतीये.
क्लिक करा