Tap to Read ➤

ये शाम मस्तानी..!

'मुरांबा'च्या रेवाचा बोल्ड लूक
छोट्या पडद्यावर सध्या मुरांबा ही मालिका गाजत आहे.
या मालिकेत अभिनेत्री निशानी बोरुले महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
निशानीने मुरांबा मालिकेत रेवा ही भूमिका साकारली आहे.
निशानी सोशल मीडियावर सक्रीय आहे.
ती कायम चाहत्यांसोबत तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.
सध्या चाहत्यांमध्ये तिच्या ब्लू ड्रेसमधील फोटोंची चर्चा होतीये.
निशानीचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.
क्लिक करा