Tap to Read ➤

तुपामधली भेसळ ओळखण्यासाठी ४ टिप्स

आपण खातो ते तूप शुद्ध आहे की भेसळीचं हे ओळखण्यासाठी या काही ट्रिक्स आणि टिप्स...
भारतीय जेवणात हमखास तुपाचा वापर केलेलाच असतो. पण आपण शुद्ध म्हणून भले मोठे पैसे खर्च करून जे तूप विकत आणतो, त्याची शुद्धता कशी ओळखावी ते पाहा.
थोडं तूप हातावर घ्या आणि दोन्ही तळवे एकमेकांवर घासा. तूप लगेच विरघळलं तर ते शुद्ध आहे.
तूप गरम करायला ठेवल्यानंतर लगेच विरघळलं तर ते शुद्ध आहे.
एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा तूप टाका. शुद्ध तूप पाण्यावर तरंगते.
शुद्ध तूप वितळल्यानंतर तपकिरी रंगाचे होते. भेसळीच्या तुपाला पिवळसर रंग येतो.
क्लिक करा