Tap to Read ➤

अर्थसंकल्पात 'या' ५ क्षेत्रांवर असू शकतो सरकारचा सर्वाधिक भर

१ तारखेला मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.
१ फेब्रुवारी रोजी मोदी सरकार आपल्या या कार्यकाळातलं अखेरचं बजेट सादर करणार आहे.
सरकारची तयारी पूर्ण झाली असून हे अंतरिम बजेट असणारआहे. यामध्ये निवडणुकीपूर्वीचा खर्च सादर केला जाईल.
यामध्ये सरकार सर्वाधिक लक्ष ईव्ही क्षेत्राच्या विकासावर केंद्रित करू शकतं.
सरकारचा दुसरा फोकस ड्रोन क्षेत्राच्या वाढीला तेजी देण्यावर असू शकतो.
मोदी सरकार इन्फ्रा सेक्टरच्या विकासासाठी काही मोठ्या घोषणा करू शकतं.
सरकार कृषी क्षेत्रालाही तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या दिशेनं काही महत्त्वाच्या घोषणा करू शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे.
सरकार ग्रीन एनर्जीशी निगडीत क्षेत्रांना या अर्थसंकल्पात बूस्टर डोस देण्याची शक्यता आहे.
क्लिक करा