Tap to Read ➤

टॅक्स पेयर्स लक्ष द्या! ३१ मार्चला संपतेय 'ही' डेडलाईन

मार्च महिना एका दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे...
३१ जुलै २०२४ पर्यंत आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख असते. यासाठी सध्या वेळ आहे.
परंतु मार्च महिना एका दृष्टीनं महत्त्वाचा आहे, जर तुम्ही टॅक्स सेव्हिंगच्या विचारात असाल तर नक्की लक्ष द्या.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये टॅक्स सूट मिळवण्यासाठी ३१ मार्चपर्यंत गुंतवणूकीचं काम पूर्ण करा. अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही.
पीपीएफ, सुकन्या समृद्धी सारख्या स्कीममध्ये तुम्ही गुंतवणूक केली नसेल तर, अजूनही तुमच्याकडे संधी आहे.
हे काम ३१ मार्च पूर्वी करून घ्या, जेणेकरून तुम्ही याची माहिती आयटीआरमध्ये दाखवून त्याचा फायदा घेऊ शकाल.
जर तुम्ही ३१ मार्च पूर्वी हे केलं, तर ते या फायनान्शिअल इयरमध्ये अकाऊंट केलं जाईल.
जर तुम्ही ३१ मार्चनंतर गुंतवणूक केली, तर त्याचा फायदा तुम्हाला पुढच्या आर्थिक वर्षात मिळेल.
क्लिक करा