Tap to Read ➤

MS Dhoni चा नवा लूक! चाहत्यांना आठवला सलमान

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नव्या हेअरस्टाईलची चर्चा
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२४ मध्ये उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करणार आहे
मागील दोन वर्षांपासून महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती आणि याही आयपीएलमध्ये तेच सुरू आहे
४१ वर्षाय धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल आणि यापुढे तो मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे
पण, महेंद्रसिंग धोनीचा फिटनेस पाहता तो आणखी काही वर्ष खेळेल असेच दिसतेय
आयपीएल २०२४ साठी महेंद्रसिंग धोनीचा नवा लूक पाहायला मिळतोय, तो पूर्वीच्या लांब हेअर स्टाईलमध्ये दिसतोय
पाचवेळचा आयपीएल विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी सहाव्या विजेतेपदासाठी सज्ज झालेला दिसतोय
क्लिक करा